Lok Sabha Election 2024: मराठी उमेदवार मिळत नसेल तर मुंबईतल्या 'या' जागा बिनविरोध करा; राष्ट्रवादी शरद पवार गटाची भाजपकडे मागणी
मुंबईतल्या तीन जागा बिनविरोध करा, अशी मागणी शरद पवार गटाचे प्रवक्ते अँड निलेश भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे.
मुंबईतल्या तीन जागा बिनविरोध करा, अशी मागणी शरद पवार गटाचे प्रवक्ते अँड निलेश भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. मुंबई मध्ये दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई व उत्तर मध्य मुंबई या तीन जागा बिनविरोध करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पत्रात लिहले आहे की ''मुंबई मध्ये लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर होऊन देखील तुमच्या पक्षाला मराठी उमेदवार मिळत नसल्याचे कळते. अशा परस्थिमध्ये कोणी तरी कोणताही उमेदवार देण्या पेक्षा, सुरत लोकसभा प्रमाणे मुंबई मधील दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई व उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ निवडणूक बिनविरोध करण्याबाबत आपणास विनंती करत आहे.''
पाहा पत्र
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
New Pope Elected: सिस्टिन चॅपल चिमणीतून पांढरा धूर, कार्डिनल्सने निवडले नवे पोप
Advertisement
Advertisement
Advertisement