Mumbai North Lok Sabha Election 2024: भाजप उमेदवार Piyush Goyal यांनी आज प्रचाराचा भाग म्हणून मॉर्निंग वॉक करत, योगा सेशन मध्ये सहभाग घेत स्थानिकांशी साधला संवाद (Watch Video)
पियूष गोयल यांनी प्रचाराचा भाग म्हणून मॉर्निंग वॉक करत स्थानिकांशी संवाद साधला. सकाळी त्यांनी Poinsur Gymkhana मध्ये योगा सेशन मध्येही सहभाग घेतला.
मुंबई मध्ये 20 मे दिवशी लोकसभेच्या निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. भाजपाकडून मुंबई उत्तर विभागासाठी उमेदवारी मिळालेल्या पियूष गोयल यांनी प्रचाराचा भाग म्हणून मॉर्निंग वॉक करत स्थानिकांशी संवाद साधला. सकाळी त्यांनी Poinsur Gymkhana मध्ये योगा सेशन मध्येही सहभाग घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदींच्या नेतृत्त्वाखाली विजयाचा विश्वास बोलून दाखवला आहे. मुंबईत जागतिक स्तराच्या इन्फ्रास्ट्रक्चर ची जनतेची अपेक्षा बोलून दाखवली. Mumbai Slum Migration Proposal: 'उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा मुंबईचे भवितव्य ठरवू शकत नाहीत'; 'झोपडपट्टी स्थलांतरण' प्रस्तावाला Aaditya Thackeray यांच्या टीकेला पियुष गोयल यांचे प्रत्युत्तर .
पियुष गोयल यांचा प्रचार
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement