Sharad Pawar Visits Pandharpur Vitthal Rukmini Mandir: शरद पवार पोहचले पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात; घेतले मनोभावे दर्शन (Watch Video)

सकाळी विठ्ठल दर्शनानंतर पवारांनी आपल्या दिवसाची सुरूवात केली आहे. काल शरद पवार पंढरपूरामध्ये मुक्कामी होते.

Sharad Pawar | Twitter

सध्या लोकसभा निवडणूकीच्या धामधूमी मध्ये माढा आणि सोलापूर दौर्‍यावर असलेल्या शरद पवार यांनी आज पंढरपूरामध्ये पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन विठूरायाचं मुखदर्शन घेतले आहे. सकाळी विठ्ठल दर्शनानंतर पवारांनी आपल्या दिवसाची सुरूवात केली आहे. काल शरद पवार पंढरपूरामध्ये मुक्कामी होते.

शरद पवार विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन घेताना

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now