Lok Sabha Election 2024: मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

भाजपाने आज आपल्या उमेदवाराची पंधरावी यादी जाहीर करत त्यामध्ये उज्जव निकम यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून   विद्यमान खासदार असलेल्या पूनम महाजन यांचा पत्ता कट झाला आहे. भाजपनं या जागी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडं याच जागेवरुन महाविकास आघाडीनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं आता निकम विरुद्ध गायकवाड यांच्यामध्ये इथं लढत होणार आहे. भाजपाने आज आपल्या उमेदवाराची पंधरावी यादी जाहीर करत त्यामध्ये उज्जव निकम यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement