Sunetra Pawar यांनी प्रचारादरम्यान घेतला महिला क्रिकेटर्स सोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद (Watch Video)
सुनेत्रा पवार यांनी आंबेगावात आज हातात बॅट घेत चेंडू टोलावला. सध्या सुनेत्रा पवार लोकसभेसाठी प्रचार यात्रेमध्ये व्यग्र आहेत मात्र त्यामधूनही त्यांनी वेळ काढून क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
प्रचाराच्या रणधुमाळी मध्ये सुनेत्रा पवार यांनी महिला क्रिकेटर्स सोबत आज क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आहे. बारामती लोकसभा मतदार संघात नणंद सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उतरलेल्या सुनेत्रा पवार यांनी आंबेगावात आज हातात बॅट घेत चेंडू टोलावला. बारामती मध्ये 7 मे दिवशी मतदान आहे.
सुनेत्रा पवार क्रिकेट खेळताना
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Advertisement
Advertisement
Advertisement