BMC Commissioner Bhushan Gagrani यांचा बीएमसी सफाई कर्मचार्यांसह Special Cleanliness Drive मध्ये सहभाग
मान्सूनपूर्व कामासाठी देखील बीएमसी सज्ज आहे. आता नव्याने काम घेण्याऐवजी आता जूनं डेब्रिज हटवून रस्ते मोकळे केले जातील असे ते म्हणाले आहेत.
BMC Commissioner Bhushan Gagrani यांनी आज (27 एप्रिल) बीएमसी सफाई कर्मचार्यांसह Special Cleanliness Drive मध्ये सहभाग घेतला आहे. मुंबईच्या सफाईचं काम निरंतर चालणारं असल्याचे ते म्हणाले आहेत. हे काम नियमित सुरू राहणार आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. मान्सूनपूर्व कामासाठी देखील बीएमसी सज्ज आहे. आता नव्याने काम घेण्याऐवजी आता जूनं डेब्रिज हटवून रस्ते मोकळे केले जातील असे ते म्हणाले आहेत.
Bhushan Gagrani यांची प्रतिक्रिया
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
TRAI Drive Test Report 2025: डेटा स्पीडमध्ये जिओ आघाडीवर, व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल; ट्रायचा ड्राइव्ह चाचणी अहवाल जाहीर
Advertisement
Advertisement
Advertisement