India General Elections 2024 Google Doodle: भारताच्या सर्वसाधारण निवडणुका २०२४ चा आज दुसरा टप्पा; गूगल कडून खास डूडल शेअर करत मतदानाचं आवाहन
भारत मधील 2024 च्या निवडणुका मध्ये मतदानाचा हक्क बजावण्याची आठवण करून देण्यासाठी गूगलने खास डूडल शेअर केले आहे.
भारतामध्ये आज सर्वसाधारण निवडणुका २०२४ च्या मतदानाचा आज दुसरा टप्पा आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये आज (26 एप्रिल) सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यामध्ये मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. गूगलच्या होम पेज वर बोटावर निशाणी असलेलं डूडल नागरिकांना आपल्या मतदानाच्या अधिकाराची आठवण करून देणारा आहे. नक्की वाचा: Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूकीत दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु; PM नरेंद्र मोदींकडून मतदान करणाचं आवाहन .
भारत मधील 2024 च्या निवडणुका चं गूगल डूडल
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement