Mumbai Fire : अँटॉप हिल परिसरात सिलिंडरचा स्फोट, दोन जखमी; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

मुंबईमधील अँटॉप हिल परिसरातील झोपडपट्टी भागात सकाळी सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Mumbai Fire : मुंबईमधील अँटॉप हिल (Antop Hill) परिसरातील झोपडपट्टी भागात सकाळी सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन जण जखमी (two injured) झाले आहेत. स्फोट झाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल ( Fire brigade)घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (हेही वाचा: Mumbai Cylinder Blast News: मुंबईत सिलिंडरच्या स्फोटाने घर कोसळलं; चेंबुरमधील थरारक घटना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now