Aurangabad Lok Sabha Election 2024: औरंगाबाद मध्ये अपक्ष उमेदवार Saheb Khan Pathan नॉमिनेशन फॉर्म भरण्यासाठी थेट उंटावरून! ( Watch Video)

औरंगाबाद मध्ये 13 मे दिवशी मतदान होणार आहे. तर 4 जून दिवशी निकाल जाहीर होईल.

Saheb Khan Pathan

छत्रपती संभाजीनगर मध्ये औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क एक अपक्ष उमेदवार उंटावरून जाताना दिसला. Saheb Khan Pathan असं या उमेदवाराचं नाव आहे. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये तुफान वायरल होत आहे. औरंगाबाद मध्ये 13 मे दिवशी मतदान होणार आहे. नक्की वाचा: General Elections 2024: लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात भरली 25,000 रुपयांची नाणी .

Saheb Khan Pathan ची उंटावरून सवारी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now