Mumbai Traffic Police: मुंबई पोलिसांकडून 32,645 रिक्षा चालकांचे Meter Down; थेट परवाना निलंबनाची कारवाई
मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई करत रिक्षा चालकांना थेट दणका दिला आहे. पोलिसांनी आपल्या सोशल मीडिया मंच X अकाऊंटवरुन दिलेल्या माहितीनुसार 8 ते 22 एप्रिल या कालावधीत विशेष उपक्रमादरम्यान 52,179 रिक्षाचालकांचे ई-चलान जारी करण्यात आले.
मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई करत रिक्षा चालकांना थेट दणका दिला आहे. पोलिसांनी आपल्या सोशल मीडिया मंच X अकाऊंटवरुन दिलेल्या माहितीनुसार 8 ते 22 एप्रिल या कालावधीत विशेष उपक्रमादरम्यान 52,179 रिक्षाचालकांचे ई-चलान जारी करण्यात आले. तर तब्बल 32,645 चालकांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या रिक्षा चालकांचे एकप्रकारे मिटरच डाऊन झाले आहे. (हेही वाचा, Man Gets 7.66 Crore Bill For Auto Ride: व्यक्तीने अवघ्या 62 रुपयांमध्ये बुक केली ऑटो राइड; Uber ने दिले 7.66 कोटींचे बिल, पोस्ट व्हायरल)
व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement