Maharashtra Weather Forecast: पुढील 4-5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर आज विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज

महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवस अजूनही मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

photo credit -x

महाराष्ट्रात एकीकडे उन्हाच्या कडाक्याने नागरिक बेजार झाले आहेत तर दुसरीकडे काही भागांत अवकाळी पावसाने अनेकांचे  नुकसान होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवस अजूनही  मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर विदर्भामध्ये आज तुरळक ठिकाणी गारपीट  होण्याचा अंदाज आहे. नक्की वाचा: Heatwave Warning For Thane, Mumbai: हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, रायगड भागासाठी 27-29 एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी .

पहा महाराष्ट्राचा हवामान अंदाज

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement