Hanuman Chalisa By Shrikant Shinde: हनुमान जन्मोत्सवादिवशी खासदार श्रीकांत शिंदे यांनी शेअर केला त्यांच्या आवजात हनुमान चालीसा पठणाचा खास व्हिडिओ

श्रीकांत शिंदे केलेल्या संपूर्ण हनुमान चालीसा पठणाचा खास व्हिडिओ आज शेअर करण्यात आला आहे.

Shrikanr Shinde | Insta

आज (23 एप्रिल) हनुमान जयंतीचा उत्सव देशभर साजरा केला जात आहे. प्रभू श्रीरामाचे भक्त हनुमान यांच्या जयंंतीचा देखील मोठा सोहळा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधत खासदार श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालिसा पठणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ' आज माझ्या आवाजात ध्वनिमुद्रित झालेली हनुमान चालीसा प्रसारित होत आहे. माझ्यासाठी हा एक वेगळाच अनुभव देणारा क्षण आहे. घरात देव्हाऱ्यात देवासमोर, मंदिरात सर्वांसमोर म्हटलेली हनुमान चालीसा आज या माध्यमातून प्रसारित होणे, हे मी भाग्य समजतो.' असं त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

पहा श्रीकांंत शिंदे यांच्या आवाजातील हनुमान चालीसा

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement