महाराष्ट्र

Ratnagiri News: रत्नागिरी तालुक्यामध्ये शीळ धरणात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

Jyoti Kadam

रत्नागिरी तालुक्यात सोमवारी पाण्यात पोहण्याच्या मोहापायी दोन चिनुकल्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Powai- JVLR Traffic Jam: मिलिंदनगर येथील पुलाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पवई-जेव्हीएलआरमध्ये वाहतूक कोंडी अपेक्षित, मुंबई वाहतूक पोलिसांनी सुचविले पर्यायी मार्ग

टीम लेटेस्टली

एमएमआरडीएन मिलिंद नगर, जेव्हीएलआर येथे कॉंक्रीट रस्त्याचे काम सुरु आहे. पुलाच्या दुरुस्तीकामामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहेत. त्यामुळे नागरिकांना मुंबई वाहतुक पोलिसांकडून JVLR येथील मार्ग टाळा असा निर्देश देण्यात आला आहे.

NCP Party Manifesto: अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने प्रसिद्ध केला जाहीरनामा; जाणून घ्या आश्वासने व ठळक मुद्दे

टीम लेटेस्टली

जाहीरनामा मांडताना अजित पवार म्हणाले, ‘आम्ही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून लोकसभा निवडणूक लढवत आहोत आणि आमचा मोठा विजय निश्चित आहे. मोदीजींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे, असे आमचे जनतेला आवाहन आहे.'

Lok Shabha Elections 2024: मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक; 23 एप्रिलपर्यंत करता येणार नावनोंदणी, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. काही कारणास्तव ज्या मतदारांचे नाव नोंदवायचे राहीले असेल त्यांनी तातडीने २३ एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा मतदाता हेल्पलाईन ॲपच्या सहाय्याने मतदार म्हणून नाव नोंदणी करावी.

Advertisement

Navi Mumbai: असुरक्षित मेट्रोच्या खड्ड्यात बुडून 6 वर्षीय मुलाचा मृत्यू; MRVC अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

वाशी जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी सांगितले की, त्या दिवशी रविवार असल्याने परिसरात कामगार नव्हते. या खड्ड्याला संरक्षक कवच नव्हते आणि त्याला कुंपणही नव्हते.’ या घटनेनंतर कामाचे पर्यवेक्षक आणि अभियंता यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Lok Sabha Election 2024: बुलढाण्यात अभिनेता गोविंदा अहुजाकडून शिवसेनेच्या उमेदवारासाठी प्रचार

Amol More

यावेळी त्यांनी मागील 10 वर्षात केंद्र सरकारकडून केलेल्या केंद्र सरकारच्या कामाचे त्यांनी कौतृक केले आहे.

Cities With The Most Billionaires: जगातील 'या' 10 शहरांमध्ये राहतात सर्वाधिक अब्जाधीश; मुंबई तिसऱ्या क्रमांकावर, जाणून घ्या यादी

टीम लेटेस्टली

भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. भारतातील अब्जाधीशही या प्रवासात आपले पूर्ण योगदान देत आहेत. मुंबई हे फक्त देशातील सर्वाधिक अब्जाधीशांचे घरच नाही तर सर्वाधिक 5000 स्टार्टअपही याच शहरात आहेत.

Jitendra Awhad Threat : जितेंद्र आव्हाड बिष्णोई गँगच्या रडारवर, लाखोंची मागणी; पैसे न दिल्यास सलमान खानसारखं प्रकरण करू धमकी

Jyoti Kadam

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगकडून धमकी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

Nashik Fire: नाशिकमध्ये अग्नितांडव! घराला आणि गोदामाला भीषण आग; 50 दुचाकी जळून खाक

Jyoti Kadam

जुने नाशिक परिसरात लागलेल्या आगीत 50 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. सकाळी सात ( Nashik Fire News) वाजेच्या सुमारास आगीची घटना घडली.

Pune Food Poisoning: खेडमध्ये 50 हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा; पोटदुखी, उलट्यांच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल

Jyoti Kadam

खेडच्या खासगी कोचिंग सेंटरमधील 50 हून अधिक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mumbai Accident: रायगड लोकसभा मतदारसंघ समन्वयक संजय कदम यांच्या कारचा अपघात, आयशर ट्रकची धडक

Pooja Chavan

रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका बड्या नेत्याच्या कारचा अपघात झाला आहे. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे रायगड लोकसभा मतदारसंघ समन्वयक संजय कदम यांच्या कारचा अपघात झाला आहे.

MHADA Pune Lottery Draw Result 2024: म्हाडा पुणे विभागातील घरांची लॉटरी housing.mhada.gov.in वर पहा ऑनलाईन!

टीम लेटेस्टली

housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन Draw Result चा पर्याय निवडून तुमचा अ‍ॅप्लिकेशन नंबर टाका. निकालाच्या दिवशी तुमचं स्टेटस पहायला मिळेल.

Advertisement

Pune Fire Video: रविवार पेठ परिसरात पहाटे तीन मजली इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

Jyoti Kadam

रविवार पेठ परिसरात पहाटे किराणा दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

Buldhana News: काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; उद्धव ठाकरेंची सभा संपताच पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी (Watch Video)

Jyoti Kadam

बुलढाण्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ तेथे उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. सभा संपताच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली.

Loksabha Elections 2024: मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी; उद्या शेवटचा दिवस, जाणून घ्या कसा व कुठे भरावा अर्ज

टीम लेटेस्टली

मतदार नोंदणीच्या अर्जासोबतच वयाचा पुरावा म्हणून जन्माचा दाखल, भारतीय पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, दहावी किंवा बारावीचे निकालपत्र या दस्तऐवजांपैकी कोणताही एक दस्तऐवज जोडता येईल.

Mumbai BJP Office Fire: मुंबईत नरिमन पाँईट येथील भाजप कार्यालयाला आग, किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरु असताना शॉर्ट सर्किट

Jyoti Kadam

मुंबईत भाजप कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. कार्यालयात वेल्डिंगचे काम सुरु असताना ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.

Advertisement

Latur Unseasonal Rain: लातूरमध्ये गारपीट, अवकाळी पाऊस; वीज कोसळून दोन ठार, 13 जनावारांचा मृत्यू

अण्णासाहेब चवरे

राज्यात उन्हाचा कडाका वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस आणि गारपीट (Garpit) मोठ्या प्रमाणावर होते आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी पवासाने झोडपून काढले. ज्यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले. याच वेळी आलेल्या वादळी वाऱ्यामध्ये विज कोसळून जवळपास 13 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

Food Poisoning: मुंबई विद्यापीठात दूषित पाणी पुरवठा; 40 पेक्षा अधिक विद्यार्थिनींना उलटी, डोकेदुखीचा आजार

Jyoti Kadam

कलिना कॅम्पसमधील नूतन मुलींच्या वसतिगृहात ४० विद्यार्थीनींना विषबाधा

Maternity Leave During Probation: प्रोबेशन कालावधी दरम्यान महिलेला प्रसूती रजा नाकारली जाऊ शकत नाही- Maharashtra Tribunal

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण सदस्य मेधा गाडगीळ यांनी शुक्रवारी दिलेल्या निकालात म्हटले आहे की, राज्य हे एक कल्याणकारी आणि प्रगतीशील राज्य आहे, ज्याने प्रत्येक महिला कर्मचाऱ्याला 180 दिवसांच्या प्रसूती रजेची हमी दिली आहे.

Mega Block on Sunday, April 21, 2024: मेगा ब्लॉक, मुंबईकरांनो आज रेल्वेप्रवास करण्यापूर्वी वेळापत्र जाणून घ्या

टीम लेटेस्टली

तुम्ही जर मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. मेगाब्लॉकमुळे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे आज रविवारी (21 एप्रिल) रोजी पश्चिम मार्गावरील मुंबईच्या लोकल ट्रेन सेवेवर परिणाम होणार आहे.

Advertisement
Advertisement