Mega Block on Sunday, April 21, 2024: मेगा ब्लॉक, मुंबईकरांनो आज रेल्वेप्रवास करण्यापूर्वी वेळापत्र जाणून घ्या

तुम्ही जर मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. मेगाब्लॉकमुळे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे आज रविवारी (21 एप्रिल) रोजी पश्चिम मार्गावरील मुंबईच्या लोकल ट्रेन सेवेवर परिणाम होणार आहे.

Mega Block | (File Image)

तुम्ही जर मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. मेगाब्लॉकमुळे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे आज रविवारी (21 एप्रिल) रोजी पश्चिम मार्गावरील मुंबईच्या लोकल ट्रेन सेवेवर परिणाम होणार आहे. पश्चिम मार्गावरील गोरेगाव-बोरिवली अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम, हार्बर, उरण आणि ट्रान्सहार्बर मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक असणार नाही. (हेही वाचा, Mumbai Water Cut: मुंबईत या भागात या दिवशी राहणार पाणीपुरवठा बंद, पाणी जपून वापरण्याचे आवाहन)

पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement