ED कडून आज मध्य प्रदेश, महाराष्ट्रात PMLA Case मध्ये 11 ठिकाणी छापेमारी

मध्य प्रदेशातील इंदूर, जौरा आणि मंदसौर आणि महाराष्ट्रातील अकोला येथे Narayan Niryat India Private Limited च्या समूह कंपन्या आणि मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा, 2002 च्या तरतुदींनुसार संचालकांच्या निवासस्थानांची झडती घेण्यात आली.

ED | Twitter

ED कडून आज मध्य प्रदेश, महाराष्ट्रात PMLA case मध्ये 11 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. ईडी अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, त्यांनी मध्य प्रदेशातील कंपनी आणि तिच्या संचालकांविरुद्ध 11 परिसरांमध्ये झडती घेतली, ज्यांनी 109.87 कोटी रुपयांची UCO बँकेच्या नेतृत्वाखालील संघाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मध्य प्रदेशातील इंदूर, जौरा आणि मंदसौर आणि महाराष्ट्रातील अकोला येथे Narayan Niryat India Private Limited च्या समूह कंपन्या आणि मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा, 2002 च्या तरतुदींनुसार संचालकांच्या निवासस्थानांची झडती घेण्यात आली.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement