Coastal Road In Mumbai Phase 1 Inauguration: कोस्टल रोड च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन 19 फेब्रुवारी दिवशी PM Modi यांच्या हस्ते

कोस्टल रोड च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन 19 फेब्रुवारी दिवशी PM Modi यांच्या हस्ते होणार आहे.

Costal Road and PM Modi | Twitter

मुंबई महानगर पालिकेने यंदा 59,954.75 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प मांडला आहे. सोबतच मुंबईकरांना कोस्टल रोड बाबत आनंदाची बातमी दिली आहे. BMC chief IS Chahal यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोस्टल रोड च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन 19 फेब्रुवारी दिवशी PM Modi यांच्या हस्ते होणार आहे. 20 फेब्रुवारीपासून तो जनतेला खुला केला जाणार आहे. नक्की वाचा: BMC Budget 2024-25: मुंबई महानगर पालिकेचा 59,954.75 कोटी रूपयांचा यंदा अर्थसंकल्प सादर .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement