BMC Budget 2024-25: मुंबई महानगर पालिकेचा 59,954.75 कोटी रूपयांचा यंदा अर्थसंकल्प सादर
2023-24 च्या बजेट अंदाजापेक्षा 10.50% ने वाढ यंदा दाखवण्यात आली आहे.
BMC 2024-25 चा 59,954.75 कोटी रूपयांचा यंदा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. सलग दुसर्यांदा मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यामध्ये 2023-24 च्या बजेट अंदाजापेक्षा 10.50% ने वाढ यंदा दाखवण्यात आली आहे. मागील वर्षीचा बीएमसीचा अर्थसंकल्प 54,256.07 कोटी रूपयांचा होता. पहा BMC Budget 2023: मुंबई महानगर पालिकेचा 52,619 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Advertisement
Advertisement
Advertisement