BMC Budget 2024 Live Streaming: बीएमसी चा आज अर्थसंकल्प; इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)
सलग दुसर्यांंदा प्रशासक इक्बाल सिंह चहल अर्थसंकल्प मांडणार आहेत.
मुंबई महानगर पालिकेचा आज अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. सलग दुसर्यांंदा प्रशासक इक्बाल सिंह चहल अर्थसंकल्प मांडणार आहेत. मुंबईकरांसाठी कोणत्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणार? कोणत्या घोषणा होणार? करवाढ होणार का? या मुंबईकरांच्या मनातील प्रश्नांची थोड्याच वेळात उत्तरं मिळणार आहेत.
बीएमसी 2024 अर्थसंकल्प
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
Advertisement
Advertisement
Advertisement