महाराष्ट्र
Ahmednagar Shocker: अहमदनगर मध्ये हळदीच्या जेवणातून 200 जणांना विषबाधा
टीम लेटेस्टलीनवरदेवाच्या हळदीमध्ये सहभागी वर्‍हाड्यांना जेवल्यानंतर उलटी आणि जुलाब चा त्रास होऊ लागला. यानंतर 59 जणांना तातडीने ग्रामीण रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
Mumbai News: बॉल पकडण्याच्या नादात जीव गमावला, छतावरून पडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू
Pooja Chavanवरळीतील बीडीडी चाळ मैदानावर खेळत असताना बॉल पकडण्याच्या नादात छतावरून पडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
Mumbai Police Suicide: आंतर जिल्हा बदली होत नसल्याने नैराश्यातून पोलिस निरिक्षकाची आत्महत्या, सांताक्रुझ येथे खळबळ
Pooja Chavanमुंबईतील सांताक्रुझ परिसरात राहणाऱ्या पोलस कॅम्पमधील T5 इमारत क्रंमाकात राहणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे.
PM Narendra Modi Inaugurated Development Projects: पीएम नरेंद्र मोदींच्या हस्ते राज्यात अनेक योजना-प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन; रस्ते, रेल्वे व सिंचन यांचा समावेश, जाणून घ्या सविस्तर
टीम लेटेस्टलीपीएम म्हणाले, 'गत 10 वर्षातील योजनांच्या अंमलबजावणीने देशात पुढील 25 वर्षांच्या विकासाचा पाया रचला आहे. गरीब, नवयुवक, शेतकरी व महिला हे चार घटक सशक्त झाले तरच देश विकसित होईल. हे लक्षात घेऊन अनेक प्रकल्प व योजनांतून शेतक-यांसाठी सिंचन, गरीबांसाठी घरे, महिलांच्या स्वावलंबनासाठी अर्थसाह्य व युवकांच्या भविष्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत.'
Maha Vikas Aghadi Seat Sharing Meeting: महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित; जाणून घ्या शेवटच्या बैठकीनंतर काय म्हणाले संजय राऊत
टीम लेटेस्टलीलोकसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची एक मोठी आणि शेवटची बैठक आज मुंबईतील एका हॉटेलमध्ये पार पडली.
धक्कादायक! निवेदनांवर CM Eknath Shinde यांची खोटी स्वाक्षरी; मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार दाखल
टीम लेटेस्टलीमुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली.
Lok Sabha Elections 2024: 'मनोज जरांगे यांना जालना मधून उमेदवारी द्या'; वंचित कडून 'मविआ' ला 4 मोठे प्रस्ताव
टीम लेटेस्टलीभाजपाचे आशिष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील हे मविआ चे बीडचे उमेदवार असतील असं सांगून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती.
PM Modi Yavatmal Visit: यवतमाळ मध्ये PM Narendra Modi यांच्या हस्ते 4900 कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण (Watch Video)
टीम लेटेस्टलीप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आज 9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात सुमारे 21 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
Chief Electoral Officer of Maharashtra: महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी पदी S. Chockalingam यांची नियुक्ती
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी पदी आयएएस ऑफिसर S. Chockalingam यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Pune Fake Currency Racket: पुण्यात बनावट नोटा छापण्याच्या रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश, चीनमधून मागवला होता कागद, सहा जणांना अटक (Video)
Prashant Joshiआयटी अभियंता ऋतिक खडसे (22) याने त्याच्या काही मित्रांसोबत प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी अप्पा बळवंत चौक परिसरातून जुने प्रिंटिंग मशीन खरेदी केले होते. दिघीमध्ये पत्रिका, हँडबिल आणि इतर प्रसिद्धी साहित्य प्रकाशित करण्यासाठी स्वतःचे प्रिंटिंग युनिट सुरू केले.
PM Modi Yavatmal Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरात दाखल; विविध विकासकामांचं उद्घाटन होणार
टीम लेटेस्टलीयवतमाळ जिल्ह्यातील डोरली येथे होणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि लाभ वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
Mumbai Water Cut: 5 मार्च पर्यंत मुंबईत सर्व विभागांत 15% पाणी कपात; Pise Water Pumping Station च्या ट्रान्सफॉर्मर दुरूस्तीला लागणार वेळ
टीम लेटेस्टलीतिसरा ट्रान्सफार्मर कार्यान्वित होण्यासाठी 5 मार्च पर्यंतचा वेळ लागणार असल्याने मुंबई मध्ये पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mumbai Shocker: वादातून कात्र्या पोटात खुपसलेल्या अवस्थेमध्ये सापडला तरूण; विलेपार्लेमधील घटना
टीम लेटेस्टलीअनिरूद्ध ने पोटात कात्री खुपल्याच्या अवस्थेमध्येही मित्राकडून मदत मिळवली आणि अनिरूद्धच्या मित्राने त्याला हॉस्पिटल मध्ये नेले.
Nitin Sardesai Viral Video: मनसे नेते नितीन सरदेसाईंना शेअर केला रेल्वेत आलेल्या वाईट अनुभवाचा तो व्हिडिओ
Amol Moreमुंबईतून कोकणात जाणाऱ्या ट्रेनमध्ये मराठी वृत्तपत्र नसावं ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Mumbai Water Cut: मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा प्रस्ताव, पाणी जपून वापरण्याचे आवाहन
Amol Moreउन्हाळ्यात मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्यासाठी मुंबई पालिका आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पालिका आयुक्तांकडून अद्याप प्रस्तावावर निर्णय देण्यात आलेला नाही.
Investment Scam: गुंतवणूक घोटाळा; 73 वर्षीय उद्योजकाची 3.6 कोटी रुपयांची फसवणूक; कापड कारखाना मालकास अटक
अण्णासाहेब चवरेसायबर पोलिसांनी एका 37 वर्षीय कपडा कारखाना मालकास प्रलोभन आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. किताब अली विश्वास असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर प्रलोभन दाखवून 73 वर्षीय व्यावसायिकाची फसवणूक (Businessman Cheated) केल्याचा आरोप आहे.
Nilesh Rane Property Sealed: निलेश राणे यांची पुण्यातील मालमत्ता कर न भरल्याने सील; महानगरपालिकेची कारवाई
टीम लेटेस्टली'महापलिकेचे पैसे थकले म्हणून त्यांनी कारवाई केली. त्यात चूकीचे काही नाही. या जागेची थकबाकी भरली नसती तर वेगळी बाब आहे, आता कारवाई झाली आहे आणि आम्ही थकबाकी भरू' असे सांगितले आहे.
Rahul Gandhi Stickers At Pm Modis Yavatmal Rally: सभा नरेंद्र मोदी यांची आणि चर्चा राहुल गांधी यांच्या नावाची; असं का घडलं? घ्या जाणून
अण्णासाहेब चवरेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ येथील सभास्थळी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरु आहे. या चर्चेला कारण ठरल्या आहेत सभास्थळावरील खुर्च्या. कदाचित वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, 'खुर्च्या चर्चेचे कारण कसे असू शकेल'. तुम्ही करत असलेल्या विचार तुमच्यापुरता खरा असू शकतो. पण, एकूण प्रकरण लक्षात आल्यावर तुम्हालाही त्याचे कारण समजू शकेल.
Nagpur Crime: नागपूर येथे आयटी कर्मचाऱ्याकडून वरिष्ठांची हत्या, कामाच्या कामगिरीच्या वादातून कृत्य
अण्णासाहेब चवरेआयटी कंपनीमध्ये (Nagpur IT Company) काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) अटक केली आहे. त्याच्यावर कंपनीतील आपल्या वरिष्ठ सहकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
PM Narendra Modi Yavatmal Visit Today: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर, बचतगटातील महिलांना करणार मार्गदर्शन
अण्णासाहेब चवरेपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (28 फेब्रुवारी) यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. महिला बचत गटांतर्फे आयोजित एका कार्यक्रमात ते महिलांना संबोधीत करतील. हा कार्यक्रम यवतमाळ नागपूर मार्गावरील भारी येथे संपन्न होणार आहे.