Chief Electoral Officer of Maharashtra: महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी पदी S. Chockalingam यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी पदी आयएएस ऑफिसर S. Chockalingam यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Chief Electoral Officer of Maharashtra | Twitter

महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी पदी आयएएस ऑफिसर S. Chockalingam यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या आधी या पदावर SM Deshpande होते.  S. Chockalingam  हे 1996 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement