PM Modi Yavatmal Visit: यवतमाळ मध्ये PM Narendra Modi यांच्या हस्ते 4900 कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण (Watch Video)

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आज 9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात सुमारे 21 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

PM Modi | Twitter

यवतमाळ मध्ये PM Narendra Modi यांच्या हस्ते 4900 कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण झाले आहे. यामध्ये रेल्वे, रस्ते आणि सिंचनाशी संबंधित प्रोजेक्ट आहेत. सोबतच वर्धा-कळंब स्टेशनपर्यंतच्या नव्या रेल्वेला आणि अमळनेर ते न्यू आष्टी रेल्वे स्थानकापर्यंत विस्तारीत डेमू रेल्वे सेवेला हिरवा झेंडा त्यांच्याकडून दाखवण्यात आला. नरेंद्र मोदी यांनी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चा दुसरा आणि तिसरा हप्ता जारी केला आहे.

पहा ट्वीट

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चा हप्ता जारी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now