Nitin Sardesai Viral Video: मनसे नेते नितीन सरदेसाईंना शेअर केला रेल्वेत आलेल्या वाईट अनुभवाचा तो व्हिडिओ
मुंबईतून कोकणात जाणाऱ्या ट्रेनमध्ये मराठी वृत्तपत्र नसावं ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सरकारकडून वेगाने प्रयत्न देखील केले जात आहेत. मात्र मराठी भाषेला कसं डावललं जातं, याचा अनुभव मनसे नेते नितीन सरदेसाई यांना मुंबई-रत्नागिरी प्रवासादरम्यान रेल्वेमध्ये आला आहे. या तेजस एक्सप्रेसमध्ये रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या वाचनासाठी काही वर्तमानपत्र ठेवले आहेत. मात्र त्यात एकही मराठी वृत्तपत्र नाही. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या ट्रेनमध्ये मराठी वृत्तपत्र नसावं ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement