PM Modi Yavatmal Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरात दाखल; विविध विकासकामांचं उद्घाटन होणार

यवतमाळ जिल्ह्यातील डोरली येथे होणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि लाभ वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

Modi | Twitter

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौर्‍यावर आले आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन होणार आहे. दरम्यान आज नागपूर विमानतळावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचं स्वागत केलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील डोरली येथे होणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि लाभ वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते होणार आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement