Mumbai Water Cut: 5 मार्च पर्यंत मुंबईत सर्व विभागांत 15% पाणी कपात; Pise Water Pumping Station च्या ट्रान्सफॉर्मर दुरूस्तीला लागणार वेळ
तिसरा ट्रान्सफार्मर कार्यान्वित होण्यासाठी 5 मार्च पर्यंतचा वेळ लागणार असल्याने मुंबई मध्ये पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई मध्ये दोन दिवसांपूर्वी Pise Water Pumping Station मध्ये आग लागल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. आता या ट्रान्सफॉर्मरच्या दुरूस्तीला वेळ लागणार असल्याने 5 मार्च पर्यंत मुंबईत सर्व विभागांत 15% पाणीकपातीचा निर्णय झाला आहे. 2 ट्रान्सफार्मर व त्याआधारे 15 पंप कार्यांवित करण्यात पालिकेला यश आले आहे पण तिसरा ट्रान्सफार्मर कार्यान्वित होण्यासाठी 5 मार्च पर्यंतचा वेळ लागणार असल्याने मुंबई मध्ये पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी नागरिकांनी जपून पाणी वापरण्याचे आवाहन करण्यात आले. Mumbai Water Cut Update: मुंबईकरांवर पाणी कपातीच्या संकटाची टांगती तलवार; जलसाठा मागील 3 वर्षांतील निच्चांकी स्तरावर .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Advertisement
Advertisement
Advertisement