महाराष्ट्र
Thane Schools Closed Tomorrow: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर; आदेश जारी
टीम लेटेस्टलीपावसाचा जोर पाहता आज अनेक ठिकाणी दुपारच्या सत्रातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. आता उद्या देखील ठाणे जिल्ह्यातील शाळा बंद राहणार आहेत. याबाबत महापालिकेने माहिती दिली आहे.
Only Non-Maharashtrian: मुंबईमधील 'Arya Gold' ने प्रसिद्ध केली केवळ 'अमराठी' लोक हवे असणारी नोकरीची जाहिरात; सोशल मिडियावर कडाडून विरोध, Sushma Andhare यांची शिंदे सरकारवर टीका
Prashant Joshiया पदावर पूर्णवेळ दिवसाच्या शिफ्टसह दरमहा ₹25,000 ते ₹62,760 पर्यंत पगार मिळू शकेल. उमेदवारांना पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. मात्र नोकरीच्या पदासाठी उमेदवार ‘अमराठी’ असणे आवश्यक असल्याचे जाहिरातीमध्ये नमूद केले आहे.
Borivali Fire: मुंबई मध्ये बोरिवलीत Kanakia Samarpan Tower मध्ये भडकली आग; एकाचा मृत्यू 3 जखमी
टीम लेटेस्टलीमुंबई मध्ये आज बोरिवलीत Kanakia Samarpan Tower मध्ये आग भडकली आहे.
Mumbai Pune Mumbai Cancelled Trains: बदलापूर-वांगणी सेक्शन दरम्यान पाणी वाढल्याने Deccan Queen Express, Pragati Express, Intercity Express रद्द
टीम लेटेस्टली25 जुलै आणि उद्या 26 जुलै साठी Deccan Queen Express, Pragati Express, Intercity Express रद्द करण्यात आली आहे.
Maharashtra Rains: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे CM Eknath Shinde यांच्रे आवाहन, गरज पडल्यास लोकांना एअरलिफ्ट केले जाणार
टीम लेटेस्टलीमुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला आणि पूरग्रस्तांना मदत करण्यास सांगितले. रायगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड पुणे रस्त्यावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ढिगारा हटेपर्यंत पुढील काही तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबई मध्ये उद्याचे हवामान कसे असणार? पहा IMD चा अंदाज
टीम लेटेस्टलीमुंबई मध्ये उद्या नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडण्याचं आवाहन केले आहे. बीएमसी ने शाळा-कॉलेजला उद्या 26 जुलै साठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Crocodile Spotted in Mithi River: वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सजवळ मिठी नदीत मगर दिसली; अधिकाऱ्यांकडून नागरिकांना निर्धास्त राहण्याचे आवाहन
अण्णासाहेब चवरेमुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) च्या गजबजलेल्या बाजारपेठेजवळ मिठी नदीत एक मगर (Crocodile Spotted in Mithi River) दिसल्याची माहिती वन अधिकाऱ्याने बुधवारी दिली. मगर दिसली असली तरी, नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. त्यावर उपाययोजना करण्यात येतील.
Mumbai Schools Closed: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी; हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
अण्णासाहेब चवरेआयएमडीने (IMD) मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट (Mumbai IMD Alerts) जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा व सर्व महाविद्यालये यांना सुट्टी (School Closures) घोषित करण्यात आली आहे. ठाणे, रायगड, पालघर, पुणे, कोल्हापूर, नागपूर या जिल्ह्यांप्रमाणेच मुंबई शहरातही मुसळधार पाऊस कोसळत आहे.
Mumbai ‘Spa’ Murder Case: चुलबुल पांडे यांच्या हत्या प्रकरणी एकाला अटक, वरळीतील घटना
Pooja Chavanमुंबईतील वरळी परिसरात एका 'स्पा सेंटर'मध्ये गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ( २६) अटक केले आहे. गुरुवारी पोलिसानी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती दिली.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मनसे विधानसभेच्या 225-250 जागा लढणार - राज ठाकरे यांची घोषणा
टीम लेटेस्टलीमनसे अध्यक्ष राज ठाकरे 1 ऑगस्ट पासून राज्याच्या दौर्‍या वर येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Andhra Pradesh Ragging Video: एनसीसी प्रशिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Pooja Chavanआंध्रप्रदेशातील पालनाडू जिल्ह्यातील नरसा राओपेट येथील एनएसएन कॉलेजमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. एनसीसी प्रशिक्षणाच्या नावाखाली सिनियर विद्यार्थ्यांनी ज्युनियर विद्यार्थ्यांना मध्यरात्री बोलावून मारहाण केले आहे.
Maharashtra Lottery Results Today: आकर्षक पुष्पराज, महा. गजलक्ष्मी गुरू, गणेशलक्ष्मी गौरव, महा. सह्याद्री दीपलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
टीम लेटेस्टलीआकर्षक पुष्कराज चे पहिले सामायिक बक्षीस 7 लाखाचे आहे. तर महा. गजलक्ष्मी गुरु चे 10 हजारांची 5 बक्षीसं, गणेशलक्ष्मी गौरव आणि महा. सह्याद्री दीपलक्ष्मी यांची प्रत्येकी 10 हजारांची बक्षीसं आहेत.
BMC Withdrawn Water Cut: मुंबईतील 10% पाणीकपात मागे, धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस
टीम लेटेस्टलीमुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये पुरेसा आणि समाधानकारक पाणीसाठा झाल्याने शहरातील 10% पाणीकपात मागे घेतली जाणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे चार तलाव या पावसाळ्यात आधीच ओसंडून वाहिले आहेत.
Mumbai Rains: मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोडक सागर देखील पूर्ण क्षमतेने भरलं (Watch Video)
टीम लेटेस्टलीमुंबईला पाणी पुरवठा करणारे 4 तलाव भरले असले तरीही मुंबई मधील 10% पाणीकपात कायम ठेवण्यात आली आहे.
Orange Alert for Maharashtra: राज्यात मुसळधार पाऊस, पूरस्थिती मुळे अनेक जिल्ह्यात शाळांना सुट्टी; जाणून घ्या Weather Forecast आणि सध्यास्थिती
अण्णासाहेब चवरेमुसळधार पाऊस (Torrential Rain) महाराष्ट्राला झोडपून काढत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी (Colleges, Schools Close) जाहीर केली आहे. राज्यातील पर्जन्यमानाची सध्यास्थिती पाहता भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट (IMD Orange Alert) जारी केला आहे.
Heavy Rains In Pune: मुसळधार पावसाने पुण्यात कहर, आधारवाडीत दरड कोसळल्याने एकाचा मृत्यू, दोन जखमी
Pooja Chavanमहाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. पुण्यातील (Pune) पावसाने (Rains) जनजीवन विस्कळीत केली आहे. पुण्याती आधारवाडीत एक दुर्घटना घडली आहे. येथे दरड कोसळल्याने दोन- तीन तरुण जखमी झाले
Pune Rains: पुण्यात मुसळधार पाऊस; एकता नगर, सिंहगड रोड, वारजे मध्ये प्रत्येकी एक NDRF तुकडी तैनात
टीम लेटेस्टलीनागरिकांच्या मदतीसाठी पुण्यात 3 एनडीआरएफ च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रत्येकी एक तुकडी एकता नगर, सिंहगड रोड, वारजे मध्ये दाखल आहे.
Landslide at Tamhini Ghat: पुण्याच्या ताम्हिणी घाटात दरड कोसळली Raigad-Pune रस्ता वाहतूकीसाठी बंद
टीम लेटेस्टलीताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने रायगड-पुणे दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
Pune Rains: अंडा भुर्जीची गाडी वाचवायला गेलेल्या 3 तरूणांचा वीजेचा झटका लागून मृत्यू; डेक्कन परिसरातील पूलाची वाडी येथील घटना
टीम लेटेस्टलीमुठा नदीचे पाणी वाढल्याने आपली अंडाभूर्जीची गाडी वाचवायला गेले असता अनर्थ घडला आणि तीन तरूणांचा वीजेचा झटका लागून मृत्यू झाला आहे.ह
Air India Issues Advisory Amid Mumbai Rains: मुंबईतील मुसळधार पावसाचा विमानोड्डाणावर संभाव्य परिणाम, एअर इंडियाकडून प्रवाशांना सूचना
टीम लेटेस्टलीमुंबईत मुसळधार पाऊस पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये संभाव्य उड्डाण विस्कळीत होण्याबाबत सल्लागार दिला आहे. एअरलाईनने केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मुसळधार पावसामुळे मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणा-या फ्लाइट्सवर परिणाम होऊ शकतो. अतिथींना विमानतळासाठी प्रवासास लवकर सुरुवात करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.