Mumbai Pune Mumbai Cancelled Trains: बदलापूर-वांगणी सेक्शन दरम्यान पाणी वाढल्याने Deccan Queen Express, Pragati Express, Intercity Express रद्द
25 जुलै आणि उद्या 26 जुलै साठी Deccan Queen Express, Pragati Express, Intercity Express रद्द करण्यात आली आहे.
मुंबई, पुण्यामध्ये आज जोरदार पाऊस बरसत असल्याने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. बदलापूर-वांगणी सेक्शन दरम्यान पाणी वाढल्याने आज 25 जुलै आणि उद्या 26 जुलै साठी Deccan Queen Express, Pragati Express, Intercity Express रद्द करण्यात आली आहे. उल्हास नदीने धोक्याची पातळी गाठल्याने बदलापूर मध्ये सध्या पाणी शहरात घुसले आहे. त्याचा परिणाम जनजीवनावरही झाला आहे. Landslide at Tamhini Ghat: पुण्याच्या ताम्हिणी घाटात दरड कोसळली Raigad-Pune रस्ता वाहतूकीसाठी बंद .
मुंबई-पुणे-मुंबई ट्रेन रद्द
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)