पुण्यात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसामध्ये ताम्हिणी घाटात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेमुळे रायगड-पुणे दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे. सध्या या भागातील मलबा हटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती रायगड पोलिसांकडून देण्यात आली आहे. नक्की वाचा:  Pune Rains: अंडा भुर्जीची गाडी वाचवायला गेलेल्या 3 तरूणांचा वीजेचा झटका लागून मृत्यू; डेक्कन परिसरातील पूलाची वाडी येथील घटना .

दरड कोसळून दुर्घटना

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)