Landslide at Tamhini Ghat: पुण्याच्या ताम्हिणी घाटात दरड कोसळली Raigad-Pune रस्ता वाहतूकीसाठी बंद
ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने रायगड-पुणे दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पुण्यात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसामध्ये ताम्हिणी घाटात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेमुळे रायगड-पुणे दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे. सध्या या भागातील मलबा हटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती रायगड पोलिसांकडून देण्यात आली आहे. नक्की वाचा: Pune Rains: अंडा भुर्जीची गाडी वाचवायला गेलेल्या 3 तरूणांचा वीजेचा झटका लागून मृत्यू; डेक्कन परिसरातील पूलाची वाडी येथील घटना .
दरड कोसळून दुर्घटना
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement