Borivali Fire: मुंबई मध्ये बोरिवलीत Kanakia Samarpan Tower मध्ये भडकली आग; एकाचा मृत्यू 3 जखमी

मुंबई मध्ये आज बोरिवलीत Kanakia Samarpan Tower मध्ये आग भडकली आहे.

Fire, Death प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pexels/Pixabay)

मुंबई मध्ये आज बोरिवलीत Kanakia Samarpan Tower मध्ये आग भडकली आहे. या आगीमध्ये एकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. काल जोगेश्वरी मध्ये  EE Height Tower च्या मीटर बॉक्स मधून आग लागल्याचं वृत्त समोर आलं होतं. इमारतीच्या 15 व्या मजल्यावर आग लागल्याने रहिवासी घाबरून गेले होते.

बोरिवली मध्ये आग

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement