Pune Rains: पुण्यात मुसळधार पाऊस; एकता नगर, सिंहगड रोड, वारजे मध्ये प्रत्येकी एक NDRF तुकडी तैनात
नागरिकांच्या मदतीसाठी पुण्यात 3 एनडीआरएफ च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रत्येकी एक तुकडी एकता नगर, सिंहगड रोड, वारजे मध्ये दाखल आहे.
पुण्यात सध्या मुसाळधार पाऊस बरसत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.सखल भागात पाणी साचल्याने अनेकांच्या घरातही पाणी घुसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशावेळी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांच्या मदतीसाठी पुण्यात 3 एनडीआरएफ च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रत्येकी एक तुकडी एकता नगर, सिंहगड रोड, वारजे मध्ये दाखल आहे. Pune Rains: अंडा भुर्जीची गाडी वाचवायला गेलेल्या 3 तरूणांचा वीजेचा झटका लागून मृत्यू; डेक्कन परिसरातील पूलाची वाडी येथील घटना.
पुण्यात एनडीआरएफ तुकडी तैनात
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement