Mumbai Rains: मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोडक सागर देखील पूर्ण क्षमतेने भरलं (Watch Video)

मुंबईला पाणी पुरवठा करणारे 4 तलाव भरले असले तरीही मुंबई मधील 10% पाणीकपात कायम ठेवण्यात आली आहे.

Modak Sagar | X

मुंबई मध्ये धरणक्षेत्रातही धुव्वाधार बरसत असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. आज मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या 7 पैकी चौथं धरण भरलं आहे. बीएमसी ने दिलेल्या माहितीनुसार मोडक सागर आज सकाळी 10.40 पासून पूर्ण भरून वाहू लागलं आहे. या तलावाची क्षमता 12,892.5 करोड लीटर आहे. दरम्यान अजूनही मुंबई मधील 10% पाणीकपात कायम ठेवण्यात आली आहे. Tansa Lake Overflows: मुंबईला पाणीपुरवठा करणारं 'तानसा' धरण ओव्हरफ्लो .

मुंबईला पाणी पुरवठा करणारं मोडक सागरही भरलं

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)