Tansa Lake Overflows: मुंबईला पाणीपुरवठा करणारं 'तानसा' धरण ओव्हरफ्लो

बीएमसी ने आज माहिती देताना मध्यरात्री 3.50 वाजेच्या सुमारास तानसा धरण पूर्ण भरुन वाहू लागल्याचं म्हटलं आहे.

Tansa Lake Overflows: मुंबईला पाणीपुरवठा करणारं 'तानसा' धरण ओव्हरफ्लो
Tansa | X

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या धरणक्षेत्रांमध्ये धुव्वाधार पाऊस होत असल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या तानसा धरण ओव्हर फ्लो झालं आहे. बीएमसी ने आज माहिती देताना मध्यरात्री 3.50 वाजेच्या सुमारास धरण पूर्ण भरुन वाहू लागल्याचं म्हटलं आहे. विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता २,७६९.८ कोटी लीटर आहे. सध्या 7 पैकी 3 तलावं ओव्हरफ्लो झाली आहेत.

तानसा ओव्हरफ्लो

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2024 08:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).