Air India Issues Advisory Amid Mumbai Rains: मुंबईतील मुसळधार पावसाचा विमानोड्डाणावर संभाव्य परिणाम, एअर इंडियाकडून प्रवाशांना सूचना

ज्यामध्ये संभाव्य उड्डाण विस्कळीत होण्याबाबत सल्लागार दिला आहे. एअरलाईनने केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मुसळधार पावसामुळे मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणा-या फ्लाइट्सवर परिणाम होऊ शकतो. अतिथींना विमानतळासाठी प्रवासास लवकर सुरुवात करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Air India Flight (PC - Wikimedia Commons)

मुंबईत मुसळधार पाऊस पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये संभाव्य उड्डाण विस्कळीत होण्याबाबत सल्लागार दिला आहे. एअरलाईनने केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मुसळधार पावसामुळे मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणा-या फ्लाइट्सवर परिणाम होऊ शकतो. अतिथींना विमानतळासाठी प्रवासास लवकर सुरुवात करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण मंद रहदारी आणि पाणी साचल्याने वाहतूक विलंब होऊ शकते." त्यानुसार नियोजन करण्याचे आवाहन प्रवाशांना केले आहे. (हेही वाचा, Schools Closed in Pune: मुसळधार पाऊस, शाळांना सुट्टी; पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपले, नागरी वस्तीत पाणी; जाणून घ्या हवामान अंदाज)

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)