महाराष्ट्र
Thane Crime: कळवा येथील रुग्णालय परिसरात 11 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, आरोपीला अटक
Pooja Chavanठाणे येथील कळवा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे एका ११ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४२ वर्षीय व्यक्तीला अटक केले आहे.
Apli PMPML App Features: पुणेकरांसाठी ऑनलाईन तिकीट खरेदी, बस ट्रॅकिंग, दैनिक पास हाताच्या बोटांवर; 'आपली पीएमपीएमएल' ॲपची खास वैशिष्ट्ये; घ्या जाणून
अण्णासाहेब चवरे“Apli PMPML” हे नवीन मोबाईल ॲप, पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने नुकतेच लॉन्च केले. पुणेकर नागरिक आणि वापरकर्त्यांसाठी हे ॲप डाउनलोड करण्यासाठी Google Play Store वर उपलब्ध आहे. पीएमपीएमएलने विश्वास व्यक्त केला आहे की, हे ॲप पुणे शहरातील आणि या शहरात प्रवास करु इच्छिणाऱ्यांसाठी क्रांतीकारी ठरु शकते.
Cockroach Found in Meal on Train: वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रवाशाला जेवणात आढळला झुरळ, तक्रार दाखल (Watch Video)
Pooja Chavanवंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला जेवण्यात झुरळ आढळून आल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना १९ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेनंतर प्रवाशांना सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे.
Badlapur School Case: बदलापूरमध्ये शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार प्रकरणी संतप्त नागरिकांचा शाळेच्या गेटवर मोर्चा
Jyoti Kadamबदलापूरमधील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या पार्श्वभूमीवर हजारोंच्या संख्येने पालकवर्ग शाळेसमोर उभा राहिला आहे. पालकवर्गाकडून प्रचंड संताप आणि चिड व्यक्त केली जात आहे.
Badlapur Minor Sexual Assault Case: बदलापूर येथे अल्पवयीन शालेय मुलीवर लैंगिक अत्याचार, व्हायरल पोस्टनंतर खळबळ
अण्णासाहेब चवरेबदलापूर येथील नामांकीत शाळेतील (Badlapur School) तीन वर्षे आठ महिने वयाच्या मुलीसोबत धक्कादायक प्रकार घडला. या मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) झाल्याची माहिती पुढे आली. ज्यामुळे तिच्या पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. धक्कादायक म्हणजे, तिच्या शाळेतील एका कर्मचाऱ्यानेच स्वच्छतागृहात तिच्यासोबत लैंगिक गैरवर्तन केल्याची प्राथमिक माहिती आहे.
Central Railway Disrupts: मध्य रेल्वेचा खोळंबा; कळवा-ठाणे-मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर लोकल 15-20 मिनिटे जागीच
Jyoti Kadamमध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल आहे. कळवा-ठाणे-मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर लोकल 15-20 मिनिटांपासून जागीच उभ्या असल्याच चित्र आहे. त्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे,
Pune Porsche Crash Case: पुणे पॉर्श अपघात प्रकरणी दोघांना अटक; रक्ताच्या नमुन्यांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप
टीम लेटेस्टलीपुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी तपास सुरुच आहे. या प्रकरणातील आणखी दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी मदत केल्याचा आरोप या दोघांवर आहे.
Weather Forecast India: 'विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस', IMD कडून ऑरेंज अलर्ट जारी; जाणून घ्या आजचे आणि उद्याचे हवामान
अण्णासाहेब चवरेभारतीय हवामान विभाग (IMD) ने देशभरातील विविध राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. ज्यामध्ये 20 ऑगस्ट 2024 रोजी अचानक मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान अंदाज (Weather Forecast) वर्तवताना आयएमडीने म्हटले आहे की, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तराखंड, लक्षद्वीप, पुडुचेरी आणि केरळ या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पाहायला मिळू शकतो.
Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी सोडतीपूर्वी वेबिनारचे आयोजन, गृहनिर्माण संस्थेकडून 'अधिकृत संकेतस्थळ'च वापरण्याचा सल्ला; कारणही घ्या जाणून
Pooja Chavanमुंबईमध्ये (Mhada) २०२३ घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ, म्हाडाच्या युनिटने १९ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२ वाजता थेट वेबिनारचे आयोजन केले.
Maharashtra Rain Alert: राज्यात कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज
Jyoti Kadamहवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. ज्यात, कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.
Pune Water News: गुरुवारी पुण्यात पाणी कपात, अनेक ठिकाणी पाणीपुरवठा राहणार बंद
Amol Moreपुणे शहरात बहुतांश भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागासह शहरातील इतर भागात संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Nagpur Police: नागपूरात पोलीस ठाण्यातच अधिकारी जुगार खेळत असल्याचा व्हिडीओ समोर (Watch Video)
Amol Moreपोलीस चौकीत हे कर्मचारी उघडरित्या जुगार खेळत असताना त्या ठिकाणी गेलेल्या एका तक्रारदाराने हा व्हिडीओ चित्रित केल्याची माहिती समोर आली आहे.
आयएएस शुभम गुप्ता यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
Amol Moreया प्रकरणी 19 ऑगस्ट रोजी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कार्यालय परिसरात शुभम गुप्ता यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. शुभम गुप्ता यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
Badlapur School Student Abuse Incident: बदलापूरात चिमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणी शाळा प्रशासनाकडून चौघांवर कारवाई; नागरिकांकडून शहर बंदची हाक
Amol Moreया प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं. अखेर मनसेच्या हस्तक्षेपानंतर रात्री 1 वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
Maharashtra Rain: राज्यात पावसाचा धुमाकुळ, पुण्यात अनेक भागात पाणी साचले; यवतमाळमध्ये दुचाकी वाहून गेल्या
Jyoti Kadamनाशिकमध्ये दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. अर्धा तास झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. पुण्यात अनेक भागात पाणी साचले होते. तर, यवतमाळमध्ये दुचाकी वाहून गेल्याची घटना घडली.
Gautami Patil Bail: गौतमी पाटीलची अटकेपासून सुटका; गणेशोत्सव कार्यक्रमात नियम मोडल्याच्या आरोपात अहमदनगर कोर्टाकडून जामीन मंजूर
Jyoti Kadamडान्सर गौतमी पाटीलची अखेर अटकेपासून सुटका झाली आहे. गणेशोत्सव कार्यक्रमात नियम मोडल्याच्या आरोप गौतमी पाटीलवर करण्यात आला होता. त्यात आता तिला अहमदनगर कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Nashik Rains: नाशिकमध्ये पावसाचं रौद्ररूप, मुंबई-नाशिक महामार्ग पाण्याखाली (Watch Video)
Jyoti Kadamराज्याच्या काही भागात सध्या पावसाचे थैमान पहायला मिळत आहे. पुण्यात काल जोरदार पाऊस झल्यानंतर नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला आहे.
Pune Crime: सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून जावयाने आयुष्य संपवलं
Amol Moreविवाहानंतर किरकोळ कारणावरुन रियाजला त्याच्या सासरकडून अनेक वेळा अपमानास्पद वागणूक देऊन त्याला त्रास देण्यात येत होता. या त्रासामुळे रियाज नैराश्यात होता. नैराश्यातून त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
Devendra Fadnavis: '…तर मी राजीनामा देईन आणि राजकारण सोडेन', मराठा आरक्षणात अडथळे आणत असल्याच्या टिकेवर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर
Jyoti Kadamमराठा आरक्षणात अडथळे आणत असल्याच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्यास मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन', असं मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
Raksha Bandhan 2024: पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, आदीती तटकरेंनी बांधली धनंजय मुंडे यांना राखी (Watch Video)
Bhakti Aghavया आनंदी क्षणाचा व्हिडिओ धनंजय मुंडे यांनी आपल्या एक्स हँडलवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पंकजा मुंडे, डॉ. प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे आणि आदिती तटकरे धनंजय मुंडे यांना राखी बांधताना दिसत आहेत.