Pune Porsche Crash Case: पुणे पॉर्श अपघात प्रकरणी दोघांना अटक; रक्ताच्या नमुन्यांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप

पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी तपास सुरुच आहे. या प्रकरणातील आणखी दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी मदत केल्याचा आरोप या दोघांवर आहे.

Arrest | (Photo credit: archived, edited, representative image)

पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी तपास सुरुच आहे. या प्रकरणातील आणखी दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी मदत केल्याचा आरोप या दोघांवर आहे. गुन्हेगारास मदत करणे, त्याच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार करणे यांसह या अपघाताशी संबंधीत इतरही कथीत सहभागाबद्दल हे दोघे पोलिसांना हवे होते. त्यामुळे अखेर तपास करत दोन्ही आरोपींना अटक केल्याची माहिती, पुणे सीपी अमितेश कुमार यांनी दिली.

एक्स पोस्ट

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement