Nagpur Police: नागपूरात पोलीस ठाण्यातच अधिकारी जुगार खेळत असल्याचा व्हिडीओ समोर (Watch Video)
पोलीस चौकीत हे कर्मचारी उघडरित्या जुगार खेळत असताना त्या ठिकाणी गेलेल्या एका तक्रारदाराने हा व्हिडीओ चित्रित केल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूरच्या कळमना पोलीस चौकीमधील एक झाला आहे. या व्हिडीओत काही पोलीस कर्मचारी चक्क पोलीस चौकीत जुगार खेळताना दिसत आहेत. वर्दीवर असलेले हे पोलीस कर्मचारी धूम्रपान करताना देखील दिसत आहेत. पोलीस चौकीत हे कर्मचारी उघडरित्या जुगार खेळत असताना त्या ठिकाणी गेलेल्या एका तक्रारदाराने हा व्हिडीओ चित्रित केल्याची माहिती समोर आली आहे. आता हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement