Central Railway Disrupts: मध्य रेल्वेचा खोळंबा; कळवा-ठाणे-मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर लोकल 15-20 मिनिटे जागीच

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल आहे. कळवा-ठाणे-मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर लोकल 15-20 मिनिटांपासून जागीच उभ्या असल्याच चित्र आहे. त्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे,

Photo Credit- x

Central Railway Disrupts:  मुंबईची लाईफ लाईन म्हणजे लोकलचा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल आहे. कळवा-ठाणे-मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर लोकल 15-20 मिनिटांपासून जागीच उभ्या असल्याच चित्र आहे. त्याशिवाय, रेल्वे उशीराने धावत आहेत. त्याबाबतचा संताप नागरिक सोशल मिडीयावर व्यक्त करत आहेत. दरम्यान बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात संतप्त नागरिक रेल्वे ट्रेकवर उतरले होते. त्याचा फटका मुंबईकरांना बसत आहे.  संतप्त नागरिक रेल्वे ट्रेकवर उतरूण घोषणाबाजी करत आहेत.

पोस्ट पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now