महाराष्ट्र

CIDCO Expands Housing Scheme: नवी मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर! खारघरमध्ये 190 अतिरिक्त सदनिका उपलब्ध, अर्जाची अंतिम मुदतही वाढली, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागासाठी स्वप्नपूरी गृहनिर्माण संकुलात अतिरिक्त 93 सदनिका, मध्यम-उत्पन्न गटासाठी वास्तुविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलात 46 सदनिका आणि उच्च उत्पन्न गटासाठी 51 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Fire At Shop in Chembur: चेंबूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला आग; 2 मुलांसह 5 जणांचा मृत्यू

Bhakti Aghav

मिळालेल्या माहितीनुसार शॉर्ट सर्किट (Short Circuit) मुळे ही आग लागली आहे. मृतांमध्ये एक मुलगी आणि एका 10 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. पहाटे साडेचार ते पाचच्या दरम्यान हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Mumbai Metro Line-3: मुंबईकरांसाठी 7 ऑक्टोबरपासून सुरु होणार मुंबई मेट्रो लाईन-3 चा BKC-Aarey JVLR टप्पा; जाणून घ्या वेळापत्रक

Prashant Joshi

ही मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो आहे. 12 किलोमीटर अंतरावर 10 प्रमुख स्थानके आहेत. ही मेट्रो उपनगरांना शहरातील प्रमुख भागांशी जोडेल. या मार्गावरून दररोज 17 लाख लोक प्रवास करतील, त्यामुळे रस्त्यावरील 6.5 लाख वाहनांचा भार कमी होईल.

Mumbai Accident: शहरात आणखी एक Hit And Run प्रकरण, कारची दुचाकीला धडक; खासदाराचा मुलगा गणेश हंडोरे याला अटक

Pooja Chavan

शहरात दिवसेंदिवस हिट अॅड रन प्रकरण वाढत चाललेलं आहे. तशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत शनिवारी चेंबूर मार्गावर दुचाकीचा अपघात घडला होता. एसयुव्ही कारची दुचाकीला धडक लागल्याने हा अपघात घडला होता.

Advertisement

Gunaratna Sadavarte Death Threat: अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना धमकीचा कॉल; 'बिग बॉस 18' च्या घरात दिसणार?

टीम लेटेस्टली

गुणरत्न सदावर्ते यांना काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि दाऊद इब्राहिम कासकर यांच्याबद्दल माध्यमासमोर वक्तव्य केल्यानंतरही अशाच प्रकारचा धमकीचा फोन आल्याचा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता.

Sitaram Dalvi Passes Away: जुने शिवसैनिक, माजी आमदार सीताराम दळवी यांचे निधन

Dipali Nevarekar

सीताराम दळवी हे भाजपा नेते आशिष शेलार यांचे सासरे आहेत.

Latur-Ausa Highway Accident: लातूर - औसा महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात, आईसह सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू

Pooja Chavan

महाराष्ट्रातील लातूर - औसा महामार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे. मद्यधुंद कार चालकाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत आई आणि तिच्या सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांना या अपघाताची माहिती देण्यात आली. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Hit-and-Run: चिंचपोकळी पुलावर टेम्पोने दिली 38 वर्षीय व्यक्तीला धडक; चालकाचे घटनास्थळावरून पलायन, पीडितेचा मृत्यू

Prashant Joshi

जखमी मयूर यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Advertisement

PM Modi Tried His Hand at Nangara: वाशिममध्ये पंतप्रधान मोदींनी वाजवला पारंपारिक ढोल; बंजारा संस्कृती अधिक लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन (Watch Video)

Prashant Joshi

त्यांनी पोहरादेवी येथील जगदंबा माता मंदिरात प्रार्थना केली आणि पारंपारिक ढोल वाजवला. वाशिममध्ये पंतप्रधान पारंपरिक ढोल वाजवतानाचा व्हिडिओही समोर आला आहे.

Fire at Logistics Warehouse in Bhiwandi: भिवंडीत लॉजिस्टिक गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रॉलिक तेल, कापड, प्लास्टिक वस्तू आणि विविध रसायने ठेवण्यात आली होती. ज्यामुळे आगीशी संबंधित संभाव्य धोक्यांबद्दल चिंता निर्माण झाली होती. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Marathi Abhijat Bhasha Gaurav Din: यापुढे 3 ऑक्टोबर ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा होणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

टीम लेटेस्टली

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल काल राज्य मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले. तसेच 3 ऑक्टोबर हा दिवस यापुढे ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.

Rahul Gandhi यांना वीर सावरकर यांच्या अवमान प्रकरणी पुणे कोर्टाकडून समन्स; पणतू Satyaki Savarkar यांनी नोंदवला गुन्हा

Dipali Nevarekar

राहुल गांधी यांनी मार्च 2023 मध्ये लंडनमध्ये दिलेल्या भाषणात असा दावा केला होता की विनायक सावरकर यांनी एका पुस्तकात लिहिले होते की त्यांनी आणि त्यांच्या पाच-सहा मित्रांनी एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली होती आणि सावरकर त्यामुळे खुश होते.

Advertisement

Pune Gang-Rape Case: बोपदेव घाट परिसरातील सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचं सीसीटीव्ही फूटेज वायरल

टीम लेटेस्टली

बोपदेव घाट परिसरामध्ये आरोपींनी 21 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे तर तिच्यासोबत असलेल्या मित्राला मारहाण केली आहे.

Harshvardhan Patil यांचा भाजप सोडण्याचा निर्णय, इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता

Pooja Chavan

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे एकीकडे राज्यातील अनेक नेत्यांचा दौरा सुरु झाला आहे. दुसरीकडे पक्षांतर सुरु आहे. ऐवढ्यात भाजपचे नेते हर्षवर्धन भाजप पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकारणात रंगली आहे. त्यांच्या या निर्णयानंचर भाजप पक्षाला धक्काच बसला आहे.

Thane Integral Ring Metro Rail: ठाणेकरांसाठी खुशखबर! शहरात बांधला जात आहे 29-किमी लांब इंटिग्रल रिंग मेट्रो मार्ग, असतील 22 स्थानके, जाणून घ्या मार्ग व प्रकल्प तपशील

Prashant Joshi

पहिल्या टप्प्यावर, वॉटरफ्रंट (हिरानंदानी इस्टेट), वाघबीळ, विजय नगरी, डोंगरीपाडा, मानपाडा आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या सहा स्थानकांसाठी तपशीलवार आराखडे तयार केले जातील. भू-तांत्रिक तपासणीनंतर, उर्वरित 14 स्थानकांच्या डिझाइनसाठी निविदा काढल्या जातील.

PM Modi आज महाराष्ट्र दौर्‍यावर; Jagdamba Mata Temple, Poharadevi चं दर्शन घेत केली पूजा (Watch Video)

Dipali Nevarekar

सध्या देशभर नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. अशामध्ये महाराष्ट्र दौर्‍यावर आलेल्या मोदींनी पोहरादेवीचं दर्शन घेतलं आहे.

Advertisement

Boat capsizes in Sindhudurg: सिंधुदूर्गच्या समुद्र किनारी बोट उलटली 2 जणांचा मृत्यू

Dipali Nevarekar

सिंधुदूर्गच्या समुद्र किनारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेमध्ये दोघा जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Thane Crime: नग्न फोटो दाखवून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाची हत्या, तरुणीवर गुन्हा दाखल

Pooja Chavan

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एका २४ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला आहे. एका २० वर्षीय तरुणीला तिचे नग्न फोटो दाखवून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी तरुणाची हत्या केली.

Versova Shocker: वर्सोवा मध्ये मद्यधुंद अवस्थेतील तरूणाकडून रिक्षातील प्रवासी महिलेसोबत गैरवर्तन, मोबाईल ही हिसकावला; पोलिसांनी 12 तासांत लावला आरोपींचा छडा

Dipali Nevarekar

सोशल मीडीयातील पोस्ट वरून कारवाई करत पोलिसांनी 12 तासात आरोपीचा छडा लावल्याचं पहायला मिळालं आहे.

NIA कडून महाराष्ट्र सह देशभर 5 राज्यात 22 ठिकाणी छापेमारी; छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जालना मधून 3 जण ताब्यात

Dipali Nevarekar

सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित तरूणांकडे असलेले दस्तऐवज, मोबाईल, लॅपटॉप यांची तपासणी केली जात आहे.

Advertisement
Advertisement