Versova Shocker: वर्सोवा मध्ये मद्यधुंद अवस्थेतील तरूणाकडून रिक्षातील प्रवासी महिलेसोबत गैरवर्तन, मोबाईल ही हिसकावला; पोलिसांनी 12 तासांत लावला आरोपींचा छडा
सोशल मीडीयातील पोस्ट वरून कारवाई करत पोलिसांनी 12 तासात आरोपीचा छडा लावल्याचं पहायला मिळालं आहे.
मुंबई मध्ये रात्री 9 च्या सुमारास वर्सोवा भागात एका रिक्षेमध्ये असलेल्या तरूणीसोबत गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरूणाने सिग्नल वर महिलेसोबत राडा घालण्याचा प्रयत्न करत तिचा मोबाईल हिसकावल्याची माहिती तरूणीने इंस्टाग्राम वर व्हिडिओ पोस्ट करत दिली आहे. घटनास्थळावरून पोलिसांकडे मदत मागण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण तो होऊ शकला नाही पण सोशल मीडीयातील पोस्ट वरून कारवाई करत पोलिसांनी 12 तासात आरोपीचा छडा लावल्याचं पहायला मिळालं आहे. Tarunima Varma या तरूणीसोबत झालेला हा प्रकार तिने इंस्टाग्राम वर व्हिडिओ पोस्ट करत शेअर केला आहे.
वर्सोवा मधील भर रस्त्यातील छेडछाडीचा प्रकार
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement