PM Modi आज महाराष्ट्र दौर्‍यावर; Jagdamba Mata Temple, Poharadevi चं दर्शन घेत केली पूजा (Watch Video)

सध्या देशभर नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. अशामध्ये महाराष्ट्र दौर्‍यावर आलेल्या मोदींनी पोहरादेवीचं दर्शन घेतलं आहे.

Jagdamba Mata Temple, Poharadevi | X @ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध विकासकामांच्या उद्घाटनांसाठी महाराष्ट्र दौर्‍यावर आले आहेत. नांदेड येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळावर अशोक चव्हाण त्यांच्या स्वागताला होते. दरम्यान त्यांनी  Jagdamba Mata Temple, Poharadevi चं दर्शन घेत केली पूजा केली आहे. नंतर ते ठाण्यात लाडकी बहिण योजना च्या कार्यक्रमामध्येही सहभागी होणार आहेत. पोहरादेवीच्या दर्शनानंतर संत सेवालाल महाराज मंदिरात पंतप्रधानांनी नगारा देखील वाजवला.

पोहरादेवीच्या दर्शनाला पंंतप्रधान मोदी

संत सेवालाल महाराज मंदिरात पीएम मोदी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now