Sitaram Dalvi Passes Away: जुने शिवसैनिक, माजी आमदार सीताराम दळवी यांचे निधन
सीताराम दळवी हे भाजपा नेते आशिष शेलार यांचे सासरे आहेत.
जुने शिवसैनिक आणि माजी आमदार सीताराम दळवी यांचे आज निधन झाले आहे. ते 82 वर्षीय होते. अंधेरी विधानसभा मतदार संघातून 1995 ला शिवसेनेकडून ते आमदार झाले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या जुन्या शिवसैनिकांपैकी सीताराम दळवी हे एक होते. आज संध्याकाळी त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. सीताराम दळवी हे भाजपा नेते आशिष शेलार यांचे सासरे आहेत.
सीताराम दळवी यांचे निधन
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
IPL 2025 Suspended: शेवटचे आयपीएल कधी करण्यात आले होते स्थगित? जाणून घ्या काय होते कारण
Advertisement
Advertisement
Advertisement