Boat capsizes in Sindhudurg: सिंधुदूर्गच्या समुद्र किनारी बोट उलटली 2 जणांचा मृत्यू

सिंधुदूर्गच्या समुद्र किनारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेमध्ये दोघा जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Death PC PIXABAY

सिंधुदूर्गच्या समुद्र किनारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेमध्ये दोघा जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हे दोन्ही मृत मासेमारी करायला गेले होते. ही घटना आज 5 ऑक्टोबरच्या सकाळची आहे. पोलिसांकडून या बोट दुर्घटनेची माहिती दिली आहे.

सिंधुदूर्ग मध्ये बोट दुर्घटना

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now