Pune Gang-Rape Case: बोपदेव घाट परिसरातील सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचं सीसीटीव्ही फूटेज वायरल
बोपदेव घाट परिसरामध्ये आरोपींनी 21 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे तर तिच्यासोबत असलेल्या मित्राला मारहाण केली आहे.
पुण्यामध्ये बोपदेव घाटामध्ये एका मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या या घटनेतील आरोपींचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे. सोशल मीडीयातही ते वायरल झाल्यानंतर आता गुन्हेगारांचा शोध सुरू आहे. 4 ऑक्टोबरचं मध्यरात्री 1.36 चं फूटेज समोर आलं आहे ज्यात एका दुकानाजवळ बाईक च्या आसपास दिसले आहेत. आरोपींनी 21 वर्षीय मुलीवर बालात्कार केला आहे तर तिच्यासोबत असलेल्या मित्राला मारहाण केली आहे. पोलिसांनी दोघांचे स्केच जारी करत 8691999689, 8275200947, आणि 9307545045 या क्रमांकावर माहिती देण्याचं आवाहन केले आहे.
पुणे सामुहिक बालात्कार प्रकरणातील आरोपींचं सीसीटीव्ही फूटेज
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)