महाराष्ट्र
Ratan Tata Funeral: वरळीच्या स्मशानभूमीत होणार रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार; मुंबईत रात्री 9 पर्यंत वाहतूक निर्बंध लागू, जाणून घ्या पर्यायी मार्ग
Prashant Joshiपद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते रतन टाटा यांना 7 ऑक्टोबरला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. मात्र, त्यांनी स्वत: आपण ठीक असून, रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये आलो असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दोन दिवसांत त्यांचे निधन झाले.
Ratan Tata Funeral: रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी केंद्र सरकार कडून केंद्रीय गृहमंत्री Amit Shah मुंबई मध्ये दाखल (Watch Video)
Dipali Nevarekarमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अमित शाह यांनी टाटांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे.
Shantanu Naidu ने 'Goodbye, my dear lighthouse' म्हणत गुरू Ratan Tata यांना अर्पण केली श्रद्धांजली; पहा हा टाटांचा अवघ्या 29 वर्षांचा मॅनेजर कोण?
Dipali Nevarekarकाही वर्षांपूर्वी शांतनू सोबत एका वाढदिवस सेलिब्रेशनाचा व्हिडिओ सोशल मीडीयात तुफान वायरल झाला होता. तेव्हापासून शांतनू आणि रतन टाटांच्या मैत्रीचं कौतुक होत आहे.
Ratan Tata यांना 'Bharat Ratna' देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळ बैठकीत संमत
Dipali Nevarekarआज वरळी येथील स्मशानभूमीमध्ये रतन टाटांवर अंत्यसंस्कार होणार आहेत.
Pune Porsche Car Accident Case: Juvenile Justice Board वरील दोघ सदस्य निलंबित; सत्तेचा गैरवापर केल्याचा ठपका
Dipali Nevarekarपुणे पोर्शे कार अपघातामधील आरोपी हा अल्पवयीन होता. त्याने बेदरकारपणे गाडी चालवल्याने दोघांचा जीव गेला
Ratan Tata Dies: रतन टाटा यांच्या निधनाबद्दल राज्यात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर; शिंदे सरकारची घोषणा
Bhakti Aghavमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांवर शोक म्हणून 10 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय तिरंगा अर्ध्यावर फडकवला जाईल.
Ratan Tata Last Rites: रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनाला केंद्र सरकार कडून केंद्रीय मंत्री Amit Shah राहणार उपस्थित
Dipali Nevarekarमुंबई मधील ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये रतन टाटा यांनी 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Ratan Tata Passes Away: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Prashant Joshiवयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बरेच दिवस आजारी होते.
HC on Korum Mall's Illegal Construction: 'बिल्डरच्या फायद्यासाठी महापालिका आपल्या अधिकारांचा वापर करू शकत नाही'; मुंबई हायकोर्टाचा ठाण्यातील कोरम मॉलचा काही भाग पाडण्याचा आदेश
Prashant Joshiकोरम मॉलने नाल्यावर बांधकाम केले होते. नाल्यावरील बेकायदा बांधकामाचा काही भाग महापालिकेने पाडल्यानंतरही तेथे नवीन बांधकाम करण्यात आले. विकासक मेसर्स कल्पतरू प्रॉपर्टीजने ठाणे महापालिकेने जारी केलेल्या स्टॉप वर्क ऑर्डरला नकार देत मॉलचे बांधकाम बेकायदेशीरपणे सुरूच ठेवले.
Development Projects in Maharashtra: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 7600 कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी; जाणून घ्या सविस्तर
टीम लेटेस्टलीया कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की महाराष्ट्राला 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि नागपूर विमानतळाचे आधुनिकीकरण आणि विस्तार तसेच शिर्डी विमानतळावरील नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीची उभारणी या प्रकल्पांसह महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची भेट दिली जात आहे.
Solapur Horror: टोल टाळण्यासाठी ओव्हरस्पीड ट्रकने कर्मचाऱ्याला चिरडून ठार मारले; सोलापूरमधील धक्कादायक घटना, व्हिडीओ व्हायरल (Watch)
Prashant Joshiव्हिडीओमध्ये दिसत आहे की, टोल नाक्यावर कर्मचारी उभे आहेत, इतक्यात एक ट्रक भरधाव वेगाने येतो आणि कर्मचाऱ्यांना धडक देतो.
Ratan Tata Health Update: रतन टाटा हॉस्पिटल मध्ये Intensive Care मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
Dipali Nevarekarभारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा सध्या मुंबई मध्ये एका हॉस्पिटल मध्ये Intensive Care मध्ये उपचार घेत असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.
Mumbai Rains: मुंबईकरांना कडाक्याच्या उन्हापासून दिलासा; शहरात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी (Watch Video)
Prashant Joshiनैऋत्य मान्सून साधारणपणे 06 ऑक्टोबरपर्यंत मुंबईतून माघार घेतो. यावर्षी मान्सून परतण्याचा काळ लांबला आहे.. येत्या काही दिवसांत मुंबईसह कोकण किनारपट्टीवर आणखी काही पाऊस पडू शकतो.
Dhamma Chakra Pravartan Diwas 2024: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर-पुणे, नागपूर-सोलापूर विशेष गाड्यांची घोषणा; एक्सप्रेस ट्रेन्स किर्लोस्करवाडी आणि सांगली येथे थांबणार
Prashant Joshiधर्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त, मध्य रेल्वेने ट्रेन क्रमांक 12780/12779 निजामुद्दीन-वास्को द गामा गोवा एक्स्प्रेसला किर्लोस्करवाडी येथे थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे आणि ट्रेन क्रमांक 22685/22686 यशवंतपूर-चंदीगड कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्प्रेसला सांगली रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Pune Accident: कोथरूड भागात भरधाव डंपरच्या धडकेत 23 वर्षीय तरूणीचा जागीच मृत्यू
Dipali Nevarekarअपघातामध्ये मृत पावलेली आरती ही Erande Hostel मध्ये राहत होती. आरतीचे वडील सुरेश यांना या अपघाताची माहिती देण्यात आली आहे. सार्यांनीच या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली आहे.
Bandra Gang Rape Case: वांद्रे मध्ये 18 वर्षीय मुलीला गुंगीचं औषध देऊन सामुहिक बलात्कार; एक आरोपी फरार दुसरा अटकेत
टीम लेटेस्टलीपीडीत तरूणीला शुद्ध आल्यानंतर तिला आपल्यावर बलात्कार झाल्याचं समजलं. आरोपीने तरूणीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
Mumbai Local Overcrowding: एसी ट्रेनमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी, मुलुंड येथील व्हिडीओ व्हायरल
Shreya Varkeएसी लोकल गाड्यांच्या गोंधळलेल्या परिस्थिती दाखवणारा एका व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असुन व्हिडीओने प्रवाशांमध्ये गर्दी आणि सुरक्षा उपायांबाबत चिंता निर्माण केली आहे. मुलुंडमधून चित्रित करण्यात आलेल्या, फुटेजमध्ये एसी डब्यात भरलेल्या प्रवाशांची प्रचंड संख्या दिसून येते, अनेक जण प्रचंड गर्दीत उभे असलेले दिसत आहे, पाहा व्हिडीओ
रेल्वेचा भोंगा ऐकून नाल्यात पडलेला पोलीस अधिकारी गंभीर जखमी, दहिसर येथील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमृतदेहाचा पंचनामा सुरु असताच रुळारुन भरधाव वेगाने आलेल्या ट्रेनचा भोंगा वाजला. ज्याचा आवाज ऐकून हा पोलीस अधिकारी कथितरित्या दचकला आणि सुमारे 15 फूट नाल्यात कोसळा. ज्यामुळे तो जखमी झाला.
Cyber Fraud Through Dating App: मुंबईत डेटिंग ॲपद्वारे 65 वर्षीय महिलेची सायबर फसवणूक; अमेरिकन नागरिक असल्याचे सांगून 1.30 कोटी रुपये लुबाडले
Prashant Joshiमहिलेला त्याच्यावर विश्वास होता व त्यामुळे तिने त्याला पैसे दिले. जून 2023 पर्यंत महिलेने त्याला बिटकॉइनच्या रूपात पैसे पाठवले. त्याने महिलेला 2 दशलक्ष डॉलर्स पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. पॉलने महिलेला सांगितले होते की, तो पार्सलद्वारे पैसे परत पाठवेल.
Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षे सुरु राहणार; उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
टीम लेटेस्टलीमहिलांच्या सक्षमीकरणाचा विचार प्रथम या शासनाने केलेला असून त्याचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत असल्याने त्यांना एक प्रकारचा आनंद व समाधान मिळत आहे. हा आनंद व समाधान टिकून राहण्यासाठी शासन ही योजना कोणत्याही अडचणींशिवाय पुढील पाच वर्ष चालू ठेवणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘