Ratan Tata Last Rites: रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनाला केंद्र सरकार कडून केंद्रीय मंत्री Amit Shah राहणार उपस्थित

मुंबई मधील ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये रतन टाटा यांनी 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Ratan Tata Last Rites | X

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. आज त्यांच्या कामाला श्रद्धांजली म्हणून महाराष्ट्रात एक दिवसीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. सकाळी 10 ते दुपारी 3.30 पर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री Amit Shah केंद्र सरकार कडून उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Noel Tata सोबत बोलून शोक व्यक्त केला आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह अंत्यसंस्काराला येणार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif