Ratan Tata Health Update: रतन टाटा हॉस्पिटल मध्ये Intensive Care मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा सध्या मुंबई मध्ये एका हॉस्पिटल मध्ये Intensive Care मध्ये उपचार घेत असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा सध्या मुंबई मध्ये एका हॉस्पिटल मध्ये Intensive Care मध्ये उपचार घेत असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. 86 वर्षीय टाटा यांच्या वयोमानानुसार काही चाचण्या करण्यासाठी सोमवारी (7 ऑक्टोबर) त्यांना हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले होते. मात्र तेव्हा X वर पोस्ट शेअर करत त्यांनी प्रकृतीबद्दल चिंता करण्याचे काही कारण नसल्याचे म्हटले होते. आता रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त समोर आलं आहे मात्र अद्याप टाटा च्या प्रवक्त्यांकडून रतन टाटा यांच्या आरोग्याबाबत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.
रतन टाटा यांचे हेल्थ अपडेट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement