Pune Porsche Car Accident Case: Juvenile Justice Board वरील दोघ सदस्य निलंबित; सत्तेचा गैरवापर केल्याचा ठपका

पुणे पोर्शे कार अपघातामधील आरोपी हा अल्पवयीन होता. त्याने बेदरकारपणे गाडी चालवल्याने दोघांचा जीव गेला

Pune Porsche Accident

पुणे पोर्शे कार अपघातामधील आरोपीला जामीन दिल्यानंतर Juvenile Justice Board मधील 2 सदस्य रडार वर आले होते. आरोपीला दिलेला जामीन पाहता त्यांनी सत्तेचा गैरवापर केल्याचं कारण पुढे करत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. हे दोन्ही सदस्य सरकार कडून नेमण्यात आले होते. आता त्यांना सरकारकडूनच निलंबित करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement