महाराष्ट्र

Sharad Pawar 85th Birthday: शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीतील निवासस्थानी पोहचले अजित पवार, सुनेत्रा पवार, छगन भुजबळ

Dipali Nevarekar

शरद पवार आज 85 वा वाढदिवस साजरा करत आहे. यंदा बर्थ डे दिवशी ते दिल्ली मध्ये आहेत.

Anganewadi Jatra 2025 Date: आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा यंदा 22 फेब्रुवारी दिवशी

Dipali Nevarekar

जत्रेला जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडूनही विशेष ट्रेन सोडल्या जातात. सिंधुदुर्गात एसटी महामंडळाकडूनही विशेष बस चालवल्या जातात. आता 22 फेब्रुवारीच्या अनुषंगाने देखील विशेष सोय केली जाईल.

Maharashtra Cabinet Expansion: 6 आमदारांमागे एक मंत्रिपद; मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत दाखल

Bhakti Aghav

अद्याप महायुतीत खातेवाटपासंदर्भात निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आमि अजित पवार बुधवारी दिल्लीत दाखल झाले. या बैठकीत प्रत्येक सहा आमदारांमागे एक मंत्री या फॉर्म्यूल्यावर चर्चा करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

EVM Hacking Case: 1,440 व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी यशस्वी; निकाल जुळले, निवडणूक अधिकाऱ्याची माहिती

Bhakti Aghav

गेल्या महिन्यात झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत सर्व 1,440 व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल्स (VVPATs) ची पडताळणी करण्यात आली असून त्यांचे निकाल पूर्णपणे जुळणारे असल्याचे महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी (Kiran Kulkarni) यांनी सांगितलं आहे.

Advertisement

Navi Mumbai Bad Road Conditions: नवी मुंबईमधील खड्ड्यांच्या तक्रारींसाठी NMMC ने लाँच केले ॲप आणि व्हॉट्सॲप हेल्पलाइन; 24 तासांत निराकरण करण्याचे आश्वासन

Prashant Joshi

या प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारी दक्ष ॲपद्वारे रस्ते दुरुस्तीसाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदाराकडे पाठवल्या जातील. अवघ्या 24 तासांत या समस्यांचे निराकरण होणे अपेक्षित आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झाला नाही; सोशल मिडियावर प्रसारित होणाऱ्या माहितीबाबत राज्य सरकारचे स्पष्टीकरण

Prashant Joshi

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमाकडून वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळया स्तरावरुन कार्यालयाकडे विचारणा होत आहे.

MHADA Konkan Board Lottery 2024: म्हाडा कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी अर्ज करायला 24 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

Dipali Nevarekar

म्हाडाच्या lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.

Kurla Bus Accident Video: अपघातापूर्वी भरधाव वेगात असलेल्या बेस्ट बस मध्ये काय होती स्थिती? चालकही खिडकीतून पळाल्याचं CCTV फूटेज मध्ये कैद (Watch Video)

Dipali Nevarekar

बस आदळल्यानंतर सार्‍यांनीच बाहेर पळ काढला. बसचा चालक देखील आपली बॅग घेऊन खिडकीतून उडी मारून पळाला.

Advertisement

CSMT BEST Bus Accident: सीएसएमटी भागात बेस्ट बसने 60 वर्षीय व्यक्तीला चिरडले; बेस्ट बस चालक अटकेत

Dipali Nevarekar

सीएसएमटी स्थानकाजवळ मुंबई पोलिस झोन च्या ऑफिस जवळ 60 वर्षीय व्यक्तीला आधी दुचाकीने धडक दिली. ते रस्त्यावर पडले. त्यानंतर मागून येणार्‍या बेस्ट बसने त्याने चिरडले.

Christmas Special Train on Konkan Railway: नाताळ निमित्त कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाड्या; इथे पहा वेळापत्रक

Dipali Nevarekar

कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सीएसएमटी- करमाळी, एलटीटी- कोच्च्वली, पुणे- करमाळी दरम्यान धावणार आहेत.

Kurla Bus Accident: कुर्ला पश्चिमेकडील बससेवा बंदमुळे रिक्षा चालकांकडून भाडे वाढ; नागरिक हैराण

Jyoti Kadam

Durgadi Fort Battle: तब्बल 48 वर्षांची कायदेशीर लढाई संपली; दुर्गाडी किल्ला राज्य सरकारच्या ताब्यात, कल्याण न्यायालयाने फेटाळला Majlis-E-Mushawarat ट्रस्टचा दावा

Prashant Joshi

कल्याण झोन III चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आदेशानंतर तीव्र भावना लक्षात घेऊन पोलिसांनी शहरासह दुर्गाडी किल्ल्यावर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. निकालानंतर लगेचच शिवसेना, हिंदू मंच आणि इतर संघटनांनी दुर्गाडी किल्ला मंदिरात प्रतिकात्मक आरती केली.

Advertisement

Ratnagiri: समुद्रकिनारी अडकलेल्या जोडप्याची मच्छीमारांकडून सुटका; भयावह व्हिडिओ समोर (Watch Video)

Jyoti Kadam

रत्नागिरीतील भाटे समुद्रकिनारी अजस्त्र लाटांत अडकलेल्या जोडप्याची मच्छिमारांनी सुटका केली. या घटनेचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे.

Fussclass Dabhade चित्रपटातील Yellow Yellow Song प्रेक्षकांच्या भेटीस

टीम लेटेस्टली

फसक्लास दाभाडे चित्रपटातील 'यलो यलो' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. टी-सीरीजने हे गाणे आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर लॉन्च केले आहे. गाण्यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या काळातील काही आघाडीचे कालाकार दिसत आहेत.

Parbhani Riot: परभणीत संविधान पुस्तिका शिल्पाच्या विटंबनेनंतर बंदला हिंसक वळण; आंदोलकांची पोलिसांच्या गाडीवर दगडफेक (Video)

Jyoti Kadam

आज परभणी बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला हिंसक वळण लागले आहे.

Case Filed Against Satara District Sessions Judge: जिल्हा सत्र न्यायाधीश आणि तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; लाचखोरी प्रकरण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

जामीन मिळवून देण्यासाठी कथीतपणे पाच लाख रुपयांची लाच घेतले प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांवर गुन्हा दाखल झाला आहे. न्यायाधीशांसोबतच इतर तिघांवरही गुन्हा दाखल झाला आहे. सातारा शहर पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

Cryptocurrency Investment Scam Thane: ठाणे येथे क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक घोटाळा; एकाची 26 लाख रुपयांची फसवणूक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Thane Crime News: क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात ठाण्यातील रहिवासी आणि त्याच्या मित्रांनी तब्बल ₹26 लाख गमावले. आरोपींनी उच्च परतावा देण्याचे आश्वासन त्यांना दिले होते. फसवणूक कशी घडली आणि पोलिस तपास कसा सुरू आहे, याबाबत घ्या जाणून.

Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना 12 एप्रिल 1969 रोजी झाली. स्थापना केल्यानंतर तरुणांना आर्थिक हातभाग लागावा हे यामागचे उद्दीष्ठ होते.

Latur Accident: मित्र पोलिस झाल्याच्या आनंदात पार्टी करण्यासाठी गेलेल्या 4 जणांचा अपघातात मृत्यू

Jyoti Kadam

पार्टी करून घरी परतत असताना त्यांच्या कारची ट्रकला समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.

Kurla Bus Accident: 'योग्य प्रशिक्षणाचा अभाव'; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती

Jyoti Kadam

कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात नवीन माहिती उघड झाली आहे. संजय मोरेचं इलेक्ट्रिक बस चालवण्याचं प्रशिक्षणच नीट न झाल्यानं अपघात झाल्याचं समोर आलं आहे.

Advertisement
Advertisement