Christmas Special Train on Konkan Railway: नाताळ निमित्त कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाड्या; इथे पहा वेळापत्रक

कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सीएसएमटी- करमाळी, एलटीटी- कोच्च्वली, पुणे- करमाळी दरम्यान धावणार आहेत.

Indian Railways Representational Image (Photo Credits: Pixabay)

नाताळचा सण आणि हिवाळ्यातील सुट्ट्यांचा काळ पाहता आता कोकण रेल्वे कडून विशेष गाड्यांचं वेळापत्रक जारी केले आहे. कोकणात आणि गोव्यात ख्रिसमसच्या निमित्ताने मोठ्या संख्येने पर्यटक येतात. या विशेष गाड्या सीएसएमटी- करमाळी, एलटीटी- कोच्च्वली,  पुणे- करमाळी दरम्यान धावणार आहेत. अन्य ट्रेन्सप्रमाणेच या ट्रेन्सची बुकिंग देखील ऑनलाईन, ऑफलाईन माध्यमातून केली जाणार आहे.

नाताळ साठी कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्या

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement