Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना 12 एप्रिल 1969 रोजी झाली. स्थापना केल्यानंतर तरुणांना आर्थिक हातभाग लागावा हे यामागचे उद्दीष्ठ होते.
Maharashtra Lottery Results: अक्षय (Akshay),महा. गजलक्ष्मी बुध (Maha Gajalakshmi Budh), गणेशलक्ष्मी वीजयी (Ganeshlakshmi Vijayi), महा. सह्याद्री विजयालक्ष्मी (Maha. Sahyadri Vijayalakshmi) लॉटरींची सोडत आज बुधवार दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी जाहीर होणार आहे. लॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दररोज दुपारी 4 वाजून 15 मिनीटांनी जाहीर केला जातो. त्यामुळे जर तुम्ही लॉटरी खेरदी करत असाल तर, या संकेतस्थळावर तुम्ही खरेदी केलेली लॉरटी ती चेक करू शकता.
आज अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत जाहीर होणार आहे. जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये अक्षय लॉटरीचे बक्षिस 7 लाखांचे असणार आहे. तर महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी आणि महा. सह्याद्री वीजयालक्ष्मी लॉटरीची पहिली बक्षिसे 10 हजारांची असणार आहेत. उर्वरित महा. गजलक्ष्मी बुध ची 5 बक्षिसे 10 हजारांची असणार आहेत. (हेही वाचा: Maharashtra State Lottery: महाराष्ट्र राज्य लॉटरी प्रकार आणि सोडतीचे वार; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून)
महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?
lottery.maharashtra.gov.in ओपन करा.
त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा.
त्यापुढे 'महाराष्ट्र लॉटरी निकाल' वर क्लिक करा.
यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे त्यावर क्लिक करा.
पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल.
लॉटरी सिस्टीममध्ये राज्य शासनाकडून प्रत्येक आठवडयात एकूण 27 सोडती, 4 मासिक सोडती व वर्षाला 6 भव्यतम सोडत केल्या जातात. ज्यामुळे प्रत्येक महिन्याला 30 लोक लखपती होऊ शकतात. राज्य सरकार संचालीत लॉटरीमुळे आत्तापर्यंत गेल्या 5 वर्षात 619 पेक्षा जास्त व्यक्ती लखपती झाले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)